एक्स्प्लोर
PM Modi | अर्थव्यवस्था वेगाने रुळावर येतेय, गुंतवणुकीसाठी भारत सर्वात आवडतं स्थान बनेल : पंतप्रधान
नवी दिल्ली : "देशाची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने रुळावर येत आहे. अलीकडच्या सुधरणावादी निर्णयांमुळे जगाला संकेत मिळाले आहेत की नवा भारत बाजाराच्या ताकदींवर विश्वास ठेवतो," असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. "भारतीय बाजार हे गुंतवणूकदारांचं आवडतं ठिकाण बनेल," असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. इकॉनॉमिक्स टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी अर्थव्यवस्थेसह कोरोना लस, कृषी क्षेत्र अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
या मुलाखतीत पंतप्रधानांनी कोरोनाव्हायरसविरुद्धची सरकारची लढाई, आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर जोर दिला. "चीनचं नाव न घेता त्यांनी म्हटलं की, कोरोनाव्हायरसच्या महामारीनंतर जगभरात भारत उत्पादन आणि पुरवठ्याच्या व्यवस्थेत अग्रगण्य देशांमध्ये सहभागी होईल. इतर देशांना झालेल्या नुकसानीचा फायदा घेणं यावर भारताचा विश्वास नाही. परंतु भारत आपल्या लोकशाही, लोकसंख्या आणि त्यातून निर्माण होणाऱ्या पुरवठ्यातून हे स्थान मिळवेल," असं मोदी म्हणाले.

भारत
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion