एक्स्प्लोर
Karnataka Accident : कर्नाटकात अँम्बुलन्सचा अपघात ४ जणांचा मृत्यू तर चार जण गंभीर
Karnataka Accident : कर्नाटकमधल्या उडपीच एका अँम्बुलन्सचा अपघात झाला.. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झालाय तर चार जण गंभीर जखमी झालेत... चालकाचं अॅम्बुलन्सवरचं नियंत्रण सुटलं आणि अॅम्बुलन्स थेट टोलनाक्यावर धडकली,... हा भीषण अपघात टोल नाक्यावरच्या सीसीटीव्हीत कैद झालाय....
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
करमणूक

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















