एक्स्प्लोर
Bharat Jodo Yatra :काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला ३ दिवसांचा ब्रेक,२४ ते २६ ऑक्टोबरला यात्रा स्थगित
Bharat Jodo Yatra : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रा तीन दिवसांसाठी स्थगित करण्यात आलीय. दिवाळीमुळे २४ ते २६ ऑक्टोबर दरम्यान यात्रा थांबवण्यात आलीय. २७ ऑक्टोबरला सकाळी पुन्हा तेलंगणातून यात्रेचा प्रवास सुरू होणार आहे. अशी माहिती काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दिलीय. काँँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ७ सप्टेंबरपासून कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा सुरु झालीय.
भारत
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















