एक्स्प्लोर
Nalasopara: पती-पत्नीवर प्राणघातक हल्ला,माथेफिरूने घरात घुसून धारदार शस्त्राने केला हल्ला
नालासोपाऱ्यात पती-पत्नीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.. एका माथेफिरूने घरात घुसून धारदार शस्त्राने हा हल्ला केला आहे.. अमित मिश्रा आणि त्यांची पत्नी ज्योती मिश्रा यांच्यावर माथेफिरुने हा हल्ला केला.. हल्ला करून माथेफिरू फरार झाला आहे. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झालेत, त्यांच्यावर शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. नालासोपारा पूर्वमधील भावशेत पाडा इथं शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी आता तुलिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. दरम्यान या हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
राजकारण
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
आणखी पाहा





















