एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Hingoli : ठाकरेंच्या तोफेतून टीकेचे किती गोळे फुटणार?
उद्धव ठाकरेंची आज हिंगोलीत निर्धार सभा आहे. ठाकरेंनी या आधीच महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली असून आज त्यांची तोफ हिंगोलीत धडाडणार आहे. एकनाथ शिंदेंसोबत गेलेले आमदार संतोष बांगर यांच्या मतदारसंघात ठाकरेंची सभा असल्यामुळे ठाकरेंच्या तोफेतून टीकेचे किती गोळे फुटणारय, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. हिंगोलीतल्या रामलीला मैदानावर ही सभा होणार असून सभेसाठी मैदानावर वॉटरप्रूफ टेन्टचीही व्यवस्था करण्यात आलीये. तसंच हिंगोलीत कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजीही करण्यात आलीये. आढावा घेतलाय कृष्णा केंडे यांनी
आणखी पाहा























