एक्स्प्लोर
Santosh Banger : संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेत, कंत्राटदाराला फैलावर घेतानाचा व्हिडीओ व्हायरल
शिवसेना आमदार संतोष बांगर नेहमीच चर्चेत असतात... कधी मारहाण तर कधी दमदाटी.... यावेळी एका कंत्राटदाराला चांगलाच फैलावर घेतलाय... त्यांच्या मतदारसंघातील एका कामगाराचा अपघात झाला त्याच्या दवाखान्याचा खर्च कंत्राटदार देत नसल्याने त्यांनी कंत्राटदाराला दम भरलाय... त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झालाय...
आणखी पाहा























