Hingoli Winter Season : हिंगोलीत थंडीमुळे धुक्याची चादर पसरली; वाहतुक मंदावली
Hingoli Winter Season : हिंगोलीत थंडीमुळे धुक्याची चादर पसरली; वाहतुक मंदावली राज्यभरात सगळीकडे जोरदार स्वरूपाची थंडी असताना हिंगोली जिल्ह्यांमध्ये थंडी सोबतच धोक्याची दाट चादर पाहायला मिळालेली आहे हे धुके इतके दाट स्वरूपात होते की अगदी दहा मीटर दूरपर्यंतचेही काहीही दिसत नव्हते त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता तर मॉर्निंग वॉकला चालणाऱ्या नागरिकांनी दबक्या पावली चालणं पसंत केल्याचे पाहायला मिळाले तरी या धुक्यांचा फटका शहरांमध्ये येणारी शाळकरी मुलं दूधवाले यासह भाजीपाला विक्रीसाठी शहरात येणारे शेतकरी यांना मोठ्या प्रमाणामध्ये या धुक्यांचा फटका बसला आहे तर सर्व वाहनांना गाडीचे लाईट लावून प्रवास करावे लागत आहे





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
