एक्स्प्लोर
Hingoli : सारंग स्वामी यात्रेत बनतोय शंभर ते दीडशे क्विंटल भाजीपाल्यापासून महाप्रसाद
कोरोना काळानंतर पहिल्यांदाच हिंगोलीच्या सारंगवाडीमध्ये सारंग स्वामी यात्रा भरलीये... या यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावलीये.. या यात्रेनिमित्त शंभर ते दीडशे क्विंटल भाजीपाल्यापासून महाप्रसाद तयार केला जातोय...
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























