एक्स्प्लोर
Hingoli : मदत मिळत नसल्याने गाव विक्रीस मदत मिळेना, गावकरी हतबल
हिंगोली जिल्ह्यातील गारखेडा हे गाव शेतकऱ्यांनी विक्रीस काढलंय. गेल्या ३ वर्षांपासून अतिवृष्टीने शेतकरी त्रस्त आहे. मात्र त्यांना मदत मिळाली नाही, त्यामुळे आर्थिक परिस्थिती हलाखीची झाल्याने गावकऱ्यांनी गाव विक्रीस काढल्याचं निवेदन प्रशासनाला दिलंय.
आणखी पाहा























