एक्स्प्लोर
Hingoli Firing : हिंगोलीतील जिल्हा परिषद कार्यालयासमोर भरदिवसा गोळीबार
हिंगोलीतील जिल्हा परिषद कार्यालयासमोर भरदिवसा गोळीबार करण्यात आलाय. भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्षावर गोळीबार करण्यात आला असून, त्यात पप्पू चव्हाण गंभीर जखमी झाले आहेत. पुढील उपचारासाठी त्यांना नांदेडला नेण्यात आलंय.
आणखी पाहा























