Cm Eknath Shinde Full Speech : पहिल्या टप्प्यातील पाचही लोकसभा मतदारसंघ महायुती जिंकेल- शिंदे
Cm Eknath Shinde Full Speech : पहिल्या टप्प्यातील पाचही लोकसभा मतदारसंघ महायुती जिंकेल- शिंदे वसमत शहरालगत युती सरकारच्या वतीने बाळासाहेब ठाकरे हा संशोधन केंद्र मंजूर करण्यात आला आहे ज्या जागेवर हे संशोधन केंद्र मंजूर करण्यात आला आहे त्या जागेवर मॉडर्न मार्केट उभारावे अशी मागणी केली जात होती मॉडर्न मार्केटच्या माध्यमातून किमान दहा हजार लोकांना त्या ठिकाणी काय मिळणार होते परंतु हेमंत पाटील यांनी ती जागा हळद संशोधन केंद्राला दिले आहे त्या जागेवर तर हळद पिकली ( पीक आले तर या उद्देशाने ) तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो अशा पद्धतीने राज्यातील महायुती सरकारने मंजूर केल्या बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रावरून राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच सरकारला घरचा आहेर दिला आहे























