एक्स्प्लोर
Indian Corona | देशात आतापर्यंत 20,917 लोक कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 31.15 टक्के - आरोग्य मंत्रालय
देशात गेल्या 24 तासात कोरोना व्हायरसच्या 4213 च्या नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे 1559 कोरोनाबाधीत रुग्ण बरे झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 20917 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. देशातील रिकव्हरी रेट 31.15 टक्के आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 67 हजार 152 वर पोहोचली आहे.
राजकारण
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा



















