एक्स्प्लोर
Farmers Protest | भिवंडीत भात खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचं आंदोलन, हेक्टरी 37 क्विंटलपर्यंत खरेदीची मागणी
भिवंडीतील दुगाड फाटा केंद्रावर भात उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं. या आंदोलना दरम्यान भात खरेदीतील ऑनलाईन पद्धत बंद करून हेक्टरी ३७ क्विंटलपर्यंत भात खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच मागण्या मान्य न झाल्यास दिल्ली प्रमाणेच मुंबईत देखील आंदोलन छेडण्याचा इशारा भात उत्पादक शेतकऱ्यांकडून देण्यात आलाय. यावेळी भात विक्रीसाठी शासनाने लागू केलेली ऑनलाइन पद्धत देखील रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
राजकारण
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
छत्रपती संभाजीनगर
सातारा
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















