एक्स्प्लोर
Purvesh Sarnaik | पूर्वेश सरनाईकांना ईडीची नोटीस, सोमवारी ईडी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना आता आणखी एक धक्का बसणार आहे. प्रताप सरनाईक यांचे धाकटे पुत्र पूर्वेश सरनाईक यांना आता ईडीची नोटीस पठवली गेली आहे. पूर्वेश सरनाईक यांना सोमवारी ईडी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. विंहग सरनाईक यांच्यापाठोपाठ प्रताप सरनाईक यांची ईडीकडून चौकशी झाली होती.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
आशिया कप 2022
Advertisement
Advertisement



















