एक्स्प्लोर
Dada Bhuse : धुळे दौऱ्यात मंत्री दादा भुसेंना शेतकऱ्यांनी दाखवले काळे झेंडे, 50 खोकेच्याही दिल्या घोषणा
राज्याचे मंत्री दादा भुसे यांच्या धुळे दौऱ्यात शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.. दादा भुसे हे साक्री तालुक्यातील कासारे गावात उद्घाटन कार्यक्रमासाठी आले होते.. त्यावेळी शेतकऱ्यांनी भुसे यांना काळे झेंडे दाखवले.... यावेळी पन्नास खोकेच्या जोरदार घोषणा देत भुसे यांचा निषेध करण्यात आला...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक


















