Dheeraj Ghate Pune : धीरज घाटे यांनाच पुन्हा पुणे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी
Dheeraj Ghate Pune : धीरज घाटे यांनाच पुन्हा पुणे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी
आमदारांनी, खासदारांनी जे पुण्यासाठी काम केलं हे आम्ही आता जनतेपर्यंत घेऊन जाऊ आणि स्थानिक त्या त्या भागातले जे प्रश्न आहेत महापालिकेशी संबंधित याही विषयाला आता आम्ही वाचा फोडू आणि पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातन एक चांगलं काम आम्ही भविष्यात उभं करू आणि महापालिके वरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवू. भाऊ असं देखील बोलल जात की तुम्ही आमदारकीसाठी इच्छुक होता तेव्हा तुम्ही रेसमध्ये देखील होता मात्र तेव्हा तुम्हाला जागा न देता म्हणजे उमेदवारी. कमी पडत असतो, पुढच्या काळामध्ये सर्वांना सोबत घेऊन जुनी जुने कार्यकर्ते, जुने म्हणजे गेले अनेक वर्ष पार्टीच पुण्यात काम करणारी खूप मंडळी आहेत, नवीन तरुण चेहऱ्यांना सुद्धा आम्ही या निमित्ताने आता पुढे आणू आणि सर्वांची सांगड घालून एक दिलाने आम्ही चांगलं काम भविष्यामध्ये पार्टीचा विचार पुण्यातल्या घराघरात पोहोचवण्याच काम आम्ही करू. बर, आपण बघतोय सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आनंद व्यक्त करतायत आणि त्याचबरोबर पेढे भरवत आहेत ती जबाबदारी पुन्हा एकदा दिली गेली.






















