एक्स्प्लोर
Tuljabhavani Temple Jewelry Missing : तुळजाभवानी मंदिरातील शिवकालीन दागिने गायब
Tuljabhavani Temple Jewelry Missing : तुळजाभवानी मंदिरातील शिवकालीन दागिने गायब
तुळजाभवानीला आतापर्यंत अर्पण करण्यात आलेल्या शिवकालीन दागिन्यांची आणि इतर सर्व मौल्यवान वस्तूंची मोजदाद करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीने काल आपला अहवाल सादर केला आणि याच अहवालात देवीचे अनेक मौल्यवान दागिने गायब असल्याचं उघड झालंय.
Tags :
TuljaBhavani Templeआणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























