एक्स्प्लोर
Dead-body Missing | घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयातून मृतदेह गायब,मृतदेह नेमका कुठे गेला?
मेहराज एजाज शेख या तरुणांचा मृतदेह राजवाडी रुग्णलायातून गायब झाला आहे. तीन जून रोजी गोवंडीत राहणाऱ्या मेहराजला कौटुंबिक वादातून मारहाण झाली. जखमी मेहराज घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केलं गेलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांना कोरोनाचा संशय आला, त्यामुळे कोरोनाची टेस्ट केली. कोरोनाची टेस्ट होईपर्यंत मृतदेह रुग्णलायच्या ताब्यात ठेवला आणि त्यानंतर मृतदेह गायब झाला.
राजकारण
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
करमणूक



















