एक्स्प्लोर
Advertisement
Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha ठरलं! छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे यांना उमेदवारी
छत्रपती संभाजीनगरमधून शिवसेनेकडून संदीपान भुमरेंना उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे असा सामना रंगणार आहे. महायुतीमधून छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी भाजपही आग्रही होती. परंतु शेवटी ही जागा शिंदेंच्या शिवसेेनेच्या पारड्यात पडलीय. त्यामुळे जागावाटपात आतापर्यंत शिंदें च्या शिवसेनेला ११ जागा मिळाल्यात.
छत्रपती संभाजी नगर
Sanjay Shirsat Sambhajinagar PC : बापाशी आणि विचारांशी गद्दारी का केली? शिरसाट यांचा ठाकरेंना सवाल
Sambhajinagar Cash Seized : संभाजीनगरमध्ये पैठणगेट परिसरात मतदानाच्या आदल्या दिवशी सापडलं मोठं घबाड
Chhatrapati Sambhajinagar Special Report : प्रचारादरम्यान महायुती - मविआ कार्यकर्ते आमनेसामने
Uddhav Thackeray Speech :कधी मला डोळा मार,कधी पवारांना डोळा मार, मोदींच्या ऑफरवरुन ठाकरेंचा हल्लाबोल
Sambhajinagar Lok Sabha : संभाजीनगरमधील मुस्लिम खैरेंना साथ देणार , की पुन्हा एमआयएम येणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
भारत
सांगली
आयपीएल
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement