एक्स्प्लोर

Sambhajinagar Kundi Chori Special Report : G-20 साठी सुशोभीकरणाच्या कुंड्यांवर नागरिकांचा डल्ला?

Sambhajinagar Kundi Chori Special Report : G-20 साठी सुशोभीकरणाच्या कुंड्यांवर नागरिकांचा डल्ला?

दिल्लीनंतर संभाजीनगरमधील रस्त्यावरील कुंड्यात चोरीला जाऊ लागल्या आहेत. जी20 परिषदेसाठी शहर सजवण्यात आलं होतं रस्त्यावर सुशोभीकरणासाठी झाड लावलेल्या कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या मात्र या कुंड्या चोरीला जाऊ लागले आहेत. 200 पेक्षा अधिक कुंड्या चोरीला गेल्यानंतर महानगरपालिकेने रस्त्यावरील हा कुंड्या उचलण्याचा निर्णय घेतलाय. केवळ कुंड्याच नाही तर 25 फोकस लाईट ही चोरीला गेलेत.. शहरातील वेगवेगळ्या भागातून या कुंड्या उचलून सिद्धार्थ गार्डन मध्ये ठेवण्यात येत आहेत. महापालिकेने कुंड्या चोरणाऱ्या अज्ञाता विरोधात गुन्हे देखील दाखल केले मात्र कुंड्या चोरीच प्रमाण वाढतच चालल्याने महापालिकेने हा निर्णय घेतलाय. जी 20 साठी शहर स्वच्छ सुंदर झालं होतं मात्र नागरिकच कुंड्या चोरत असल्याने शहराचा प्रवास पुन्हा बकाल शहराकडे होतोय.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana : जिवंत मुलीला मृत घोषित केलं, बाप आणि मुलाला तुरुंगात टाकलं; बुलढाणा पोलिसांनी निष्काळजीपणाचं रेकॉर्ड मोडलं
जिवंत मुलीला मृत घोषित केलं, बाप आणि मुलाला तुरुंगात टाकलं; बुलढाणा पोलिसांनी निष्काळजीपणाचं रेकॉर्ड मोडलं
Pimpri Chinchwad : संशयाचं भूत मानगुटीवर बसलं; कपड्यांच्या दुकानात शिरला, प्रेयसीला लाथा-बुक्क्यांनी अन् चापटांनी हाणलं, नंतर शांत झाला, तिचे पाय धरून....व्हिडीओ व्हायरल
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं; कपड्यांच्या दुकानात शिरला, प्रेयसीला लाथा-बुक्क्यांनी अन् चापटांनी हाणलं, नंतर शांत झाला, तिचे पाय धरून....व्हिडीओ व्हायरल
Shukra Transit 2026 : शनि जयंतीच्या ठीक दोन दिवसाआधीच शुक्र ग्रहाचं संक्रमण; सर्व 12 राशींवर कसा होईल परिणाम?
शनि जयंतीच्या ठीक दोन दिवसाआधीच शुक्र ग्रहाचं संक्रमण; सर्व 12 राशींवर कसा होईल परिणाम?
Mangalwedha Reel Star Rohini Paradhye Ends Life: इन्स्टाग्राम रिल्सनी फेमस झाले, हॉटेलचा धंदाही जोरात, मग रिलस्टार रोहिणी पाराध्येनं आयुष्य का संपवलं? कारण समोर आलं
इन्स्टाग्राम रिल्सनी फेमस झाले, हॉटेलचा धंदाही जोरात, मग रिलस्टार रोहिणी पाराध्येनं आयुष्य का संपवलं? कारण समोर आलं

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील
Mumbai Sanjay Raut PC : रेडे कापून आलेले सरकार कुर्बाणीला विरोध करतंय, मांसाहार करणारच! - संजय राऊत
BMC Sudhar Samiti Special Report : मध्यरात्रीच्या घडामोडी, शिंदेंवर कुरघोडी? | ABP Majha
Vidhanparishad Election Special Report : अंतिम जागावाटपावर तिन्ही पक्षाचं समाधान कधी? | ABP Majha
NCP Meeting Special Report : आव्हानांचा चक्रव्यूह सुनेत्रा पवार कसा भेदणार? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana : जिवंत मुलीला मृत घोषित केलं, बाप आणि मुलाला तुरुंगात टाकलं; बुलढाणा पोलिसांनी निष्काळजीपणाचं रेकॉर्ड मोडलं
जिवंत मुलीला मृत घोषित केलं, बाप आणि मुलाला तुरुंगात टाकलं; बुलढाणा पोलिसांनी निष्काळजीपणाचं रेकॉर्ड मोडलं
Beed Crime News: बीडमध्ये मुलाचे सावत्र आईसोबत प्रेमसंबंध, बापाला सोडून पळून गेले, पोलिसांनी पकडलं, बदनामीच्या भीतीने दोघांनी आयुष्य संपवलं!
बीडमध्ये मुलाचे सावत्र आईसोबत प्रेमसंबंध, बापाला सोडून पळून गेले, पोलिसांनी पकडलं, बदनामीच्या भीतीने दोघांनी आयुष्य संपवलं!
Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालनं आता राजस्थान रॉयल्स सोडून दिलं पाहिजे, मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूचा सल्ला, नव्या टीमचं नाव सुचवलं
यशस्वी जयस्वालनं आता टीम बदलली पाहिजे, मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूचा सल्ला, कारण सांगितलं...
US Iran War : अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा इराणनं घेतला बदला, IRGC कडून अमेरिकन लष्करी तळावर हल्ले, कुवेत टेन्शनमध्ये
अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा इराणनं घेतला बदला, IRGC कडून अमेरिकन लष्करी तळावर हल्ले, कुवेत टेन्शनमध्ये
Mangalwedha Reel Star Rohini Paradhye Ends Life: इन्स्टाग्राम रिल्सनी फेमस झाले, हॉटेलचा धंदाही जोरात, मग रिलस्टार रोहिणी पाराध्येनं आयुष्य का संपवलं? कारण समोर आलं
इन्स्टाग्राम रिल्सनी फेमस झाले, हॉटेलचा धंदाही जोरात, मग रिलस्टार रोहिणी पाराध्येनं आयुष्य का संपवलं? कारण समोर आलं
Pandharpur VIP Darshan: खरा विठ्ठल भेटला..! VIP च्या जागी सर्वसामान्य भाविकाला विठ्ठल दर्शनाची संधी, पालकमंत्र्यांच्या निर्णयाचं वारकऱ्यांकडून स्वागत
खरा विठ्ठल भेटला..! VIP च्या जागी सर्वसामान्य भाविकाला विठ्ठल दर्शनाची संधी, पालकमंत्र्यांच्या निर्णयाचं वारकऱ्यांकडून स्वागत
Raj Thackeray and Veer Savarkar: सावरकरांची प्रतिमा वापरुन महाराष्ट्रात तेढ पसरवण्याचा प्रयत्न, उदोउदो करणाऱ्यांनी... राज ठाकरेंच्या कानपिचक्या
सावरकरांची प्रतिमा वापरुन महाराष्ट्रात तेढ पसरवण्याचा प्रयत्न, उदोउदो करणाऱ्यांनी... राज ठाकरेंच्या कानपिचक्या
Rinku Rajguru Aakash Thosar: रिंकू राजगुरू अन् आकाशच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण; चाहत्याच्या 'त्या' प्रश्नावर म्हणाली,'मी तयार आहे, आकाशला विचारायला हवं'
रिंकू राजगुरू अन् आकाशच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण; चाहत्याच्या 'त्या' प्रश्नावर म्हणाली,'मी तयार आहे, आकाशला विचारायला हवं'
Embed widget