एक्स्प्लोर
Sambhajinagar Gangagiri Maharaj Saptah : गंगागिरी महाराजांचं सप्ताह, 200 एकर परिसरात भव्य आयोजन
Sambhajinagar Gangagiri Maharaj Saptah : गंगागिरी महाराजांचं सप्ताह, 200 एकर परिसरात भव्य आयोजन
छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये सद्गुरु गंगागिरी महाराज यांच्या 176 व्या अखंड हरिनाम सप्ताहास लाखो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावात सुरुवात झाली. विशेष म्हणजे 176 वर्षे परंपरा असलेला गंगागिरी महाराज यांचा अखंडपणे सुरू असलेला हा सप्ताह जगातील आणखी एक आश्चर्यच आहे. त्यामुळेच या सप्ताहाची थेट गिनीज बुकात नोंद करण्यात आली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
महाराष्ट्र
परभणी