एक्स्प्लोर
Chandrapur NCP Morcha : वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी चंद्रपुरात राष्ट्रवादीचा मोर्चा
चंद्रपूरातून 2022 यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात 53 जणांचा वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालाय.. दरम्यान वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आज चंद्रपूरातल्या मूल शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. वन्यप्राण्यांच्या बंदोबस्त करावा, बफर झोनला कुंपण करावं, मृतकांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी द्यावी अशा मागण्या केल्या जातायत. यासंदर्भात अधिक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी सारंग पांडे
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर























