एक्स्प्लोर
Chimur Ghoda Yatra : चिमूरच्या घोडा यात्रेला उत्साहात प्रारंभ, हाताने लाकडी रथ ओढण्याची प्रथा
विदर्भात प्रसिध्द असलेल्या चंद्रपुरातल्या चिमुरच्या घोडा यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली...मध्यरात्री पूजेनंतर बालाजीच्या उत्सवमूर्तीला लाकडी रथावर विराजमान करण्यात आलं... श्रीहरी बालाजीची लाकडी घोड्याच्या रथावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली... विशेष म्हणजे जगन्नाथ पुरीप्रमाणे इथेही हाताने लाकडी रथ ओढण्याची प्रथा आहे. या यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने चिमूरमध्ये दाखल झाले होेते...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई






















