एक्स्प्लोर
Amravati मध्ये गोवंश वाहतूक करणाऱ्या वाहनाचा मध्य प्रदेशात अपघात : ABP Majha
.मध्य प्रदेशातल्या नर्मदापुरमध्ये गोवंशानं भरलेल्या एका वाहनाचा अपघात झाला... अपघातनंतर वाहनातली जनावरं पाहून ग्रामस्थांना गोवंश तस्करीचा संशय आला आणि त्यांनी वाहनातल्या चालक आणि अन्य दोन जणांना मारहाण करण्यास सुरुवात केली... पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतरही त्यांनी अक्षरशः पाठलाग करत या तिघांना मारलं.. पोलिसांनी सुटका करत चालक आणि अन्य दोघांना रुग्णालयात दाखल केलं.. मात्र तिथे एकाचा मृत्यू झाला.. तर दोघा जखमींवर उपचार सुरू आहेत.. मृत आणि जखमी महाराष्ट्रातल्या अमरावतीचे असल्याची माहिती मिळतेय.
पुणे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















