एक्स्प्लोर
Shegaon Temple : नववर्षानिमित्त शेगावात भाविकांची गर्दी
Shegaon Temple : नववर्षानिमित्त शेगावात भाविकांची गर्दी नव्या वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी भाविक बुलढाण्यातल्या शेगावात दाखल झालेत... लोणार सरोवर आणि ऐतिहासिक स्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथे पर्यटकांनी मोठी गर्दी केलीये.. राज्यभरातूनच नव्हे तर शेजारील मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगडमधील भाविकही शेगावात दाखल झालेत...दरम्यान वाढत्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत भाविकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे...
दरम्यान याचा शेगावातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉ.संजय महाजन यांनी...
आणखी पाहा























