एक्स्प्लोर
Buldana CCTV : बुलढाण्याच्या शेगावमध्ये भर दिवसा दरोडा, २५ लाखांची चोरी
Buldana CCTV : बुलढाण्याच्या शेगावमध्ये भर दिवसा दरोडा पडलाय. आनंद पालडीवाल या व्यापाऱ्याच्या घरात हा धाडसी दरोडा पडलाय. दरोड्यात दीड किलो सोनं आणि दोन किलो चांदीसह २५ लाखांची रोख रक्कम दरोडेखोरांनी लांबवल्याची माहिती मिळतेय. सीसीटीव्हीत कैद झालेल्या दोन दरोडेखोरांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
आणखी पाहा























