एक्स्प्लोर
Buldhana Farmers Protest : रविकांत तुपकर यांना अटक, आक्रमक शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच
Buldhana Farmers Protest : रविकांत तुपकर यांना अटक, आक्रमक शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच
सोलापुरात सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी आक्रमक. मलकापूर रेल्वे स्थानकाला अनेक शेतकऱ्यांचा घेराव. तर कालच रविंकांत तुपकर यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तुपकरांच्या पत्नीच्या नेतृत्वात आंदोलन सुरु आहे.
आणखी पाहा