एक्स्प्लोर
Khamgaon BJP Protest : बुलढाण्याच्या खामगावमध्ये राहुल गांधींविरोधात आंदोलन आणि घोषणाबाजी
खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात खामगाव भाजपचं निषेध आंदोलन. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेेल्या वक्तव्याचा निषेध. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पुतळेही जाळले.
आणखी पाहा























