एक्स्प्लोर
Petrol Pump 2000 Notes : पेट्रोल पंपावर घेतायत ता दोन हजार रुपयांची नोट? 'माझा'चा Reality Check
भारतीय रिझर्व बँकेने दोन हजार रुपयांच्या चलनी नोटांची छपाई बंद केल्याचं काल जाहीर केले त्यानंतर काही पेट्रोल पंपावर दोन हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याचा बंद केल्याच्या तक्रारी समोर येत आहेत यासंबंधी बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील एका पेट्रोल पंपावर दोन हजार रुपयांच्या चलनी नोटा स्वीकारल्या जात आहेत का नाही याचं रियालिटी चेक केला आहे आमचे प्रतिनिधी डॉ.संजय महाजन यांनी...
आणखी पाहा























