एक्स्प्लोर
Buldhana Lumpy : बुलढाण्यात लम्पीचं थैमान, आतापर्यंत 3,993 जनावरं दगावली
राज्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढलाय... बुलढाणा जिल्ह्यात लम्पीचं थैमान सर्वाधिक असल्याचं समोर आलंय.. लम्पीमुळे आतापर्यंत ३,९९३ जनावरं दगावलीत... तर ४१, ८९१ जनावरांना लम्पीची लागण झालीये. त्यामुळे पशुपालक चिंतेत आहे..
पशुधन दगावत असल्याने बळीराजाचं मोठं आर्थिक नुकसान झालंय.. दरम्यान जनावरांचं लसीकरण करुन घ्यावं असं आवाहन पशु संवर्धन विभागाकडून करण्यात येतंय..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग
निवडणूक























