एक्स्प्लोर
Buldhana Rain : बुलढाणा जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस, 40 ते 45 गावात शिरलं पुराचं पाणी
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद संग्रामपूर आणि शेगाव तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झालाय. पावसाने अनेकांचे संसार उघड्यावर आले. जवळपास 40 ते 45 गावात पुराचे पाणी शिरल्याने अनेकांची घरं उध्वस्त झाली आहेत कालच्या पावसाने शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली आहेत. त्यामुळं बळीराजा पुन्हा संकटात सापडलाय. -
आणखी पाहा





















