एक्स्प्लोर
Buldhana : बुलढाण्यात हवामान बदलाचा फटका हरभरा पिकांना, उत्पादनात घट होण्याची शक्यता
बुलढाण्यात हवामान बदलाचा फटका हरभरा पिकांना बसलाय... बुलढाणा जिल्ह्यात 80 हजार हेक्टर शेत जमिनीवर हरबरा पिकांचा पेरा करण्यात आला होता मात्र हवामान बदलामुळे हरबरा पिकावर मर या रोगाचा प्रादुर्भाव झालाय... त्यामुळे पिकं लाल आणि पिवळसर पडलीयेत. या रोगामुळे हरभऱ्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमुळे बळीराजा पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय.
आणखी पाहा























