एक्स्प्लोर
Buldhana : बुलढाणात 40 फूट खोल विहिरीत कोसळली कार, बचावकार्य सुरू
बातमी आहे बुलढाणाच्या देऊळगाव राजा शहरातली. शहराच्या रामनगर भागात एक कार विहिरीत कोसळली. कारमध्ये तीन प्रवासी होते. त्यातील चालक पोहून विहिरीबाहेर आला. तर एक महिला आणि लहान मुलगी कारमध्येच अडकून पडली. 40 फूट खोल विहिरीत कार बुडाल्यानं बचावकार्यासाठी पोलीस घटनास्थळी पोहोचले होते.कार विहिरीबाहेर काढण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक























