एक्स्प्लोर
Buldhana Accident : शेगाव-खामगाव महामार्गावर खाजगी लक्झरी बस,रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाची धडक
बुलढाण्यातील शेगाव - खामगाव महामार्गावर खाजगी लक्झरी बस व रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाची धडक झालीये. अपघातात सहा प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरूये
आणखी पाहा























