एक्स्प्लोर
Bhandara Sambhaji Bhide : संभाजी भिडेंचं मोठ्या उत्साहात स्वागत, कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण
Bhandara Sambhaji Bhide : संभाजी भिडेंचं मोठ्या उत्साहात स्वागत, कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण भंडारा जिल्ह्यातील मोहाडी इथं शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांचे आगमन झालं असून त्यांचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं आहे. मोहाडी शहरात भिडे समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळाला मानवंदना करीत घोषणा दिल्या. संभाजी भिडे हे सध्या पूर्व विदर्भ दौऱ्यावर असून भंडारा जिल्ह्यात त्यांचं पहिल्यांदाचं आगमन झालं असून यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यात पहिल्यांदा भिडे गुरुजी आले असल्यामुळे समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळालं.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक

एबीपी माझा वेब टीम
Opinion

















