एक्स्प्लोर
Bhandara Krushi Utpanna Bazar Samiti Election : चार ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका
भंडारा जिल्ह्यातील चार ठिकाणी होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपैकी भंडारा आणि लाखनी येथे आज तर लाखांदूर आणि पवनीसाठी 30 एप्रिलला मतदान होणार आहे. चारही बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे स्वबळावर लढत आहेत. तर, नाना पटोले यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपशी हातमिळवणी केली आहे. या तीन पक्षांसोबत शिवसेनादेखील दोन बाजार समितीमध्ये रिंगणात आहे. दरम्यान अधिक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion

















