एक्स्प्लोर
Bhandara Dhaan Kharedi : 20 लाख क्विंटल धान खरेदी केंद्रावर पडून
Bhandara Dhaan Kharedi : 20 लाख क्विंटल धान खरेदी केंद्रावर पडून राईस मिलर्सच्या संपाचा धान खरेदी केंद्र चालकांना फटका बसलाय.. गेल्या ६ महिन्यांपासून धानाची उचल न झाल्यानं गोडाऊनमध्ये धानसाठा पडून आहे,, दरम्यान धानातील ओलावा निघाल्यानं वजनात पोत्यामागे तीन ते चार किलोंची तूट असल्याच समोर आलंय. खरीप हंगामार भंडारा जिल्ह्यात 20 लाख क्किंटल धान पडून आहे.. यापूर्वीच धान खरेदी केंद्रांवरील धानाची उचल शासनानं करणे गरजेचे होते. मात्र, त्यात आता सहा महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही उलच झाली नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत..
आणखी पाहा


















