Rohit Pawar : प्रोफेशनल गुंड आणून राज्य पेटवण्याचं प्रयत्न सुरू, नागरिकांनी बळी पडू नये
बीड मध्ये जाळपोळ झाली त्या वेळी पोलीस यंत्रणा शांत होती. मात्र, पोलीस शांत केंव्हा शांत होतात जेंव्हा सत्तेतील व्यक्तीचा त्यांच्या मागे कुण्या महाशक्तीचा हात होता सात तास जाळपोळ सुरू होती. पोलीस शांत होते मराठा ओबीची मघ्ये वाद निर्माण करून वातावरण दूषित केल्या जातंय . जाळपोळ केली .राजकीय पोळी भाजण्यासाठी कदाचित जानेवारी महिन्या पासून लोकसभेच्या निवडणुका डोळ्या समोर ठेवून महाराष्ट्र अशांत ठेवण्याचं काम केल्या जाईल जाळपोळ घडतील महाराष्ट्र शांत ठेवण हे हिताचं ठरणार आहे.मात्र कुणी प्रोफेशनल गुंड आणून राज्य पेटवण्याचं प्रयत्न सुरू आहे.या गोष्टीला राज्यातील नागरिकांनी बळी पडू नये असं आवाहन असल्याचा रोहित पवारांनी केला.























