एक्स्प्लोर
Beed Tourist : सुरक्षारक्षक नसल्यानं पर्यटकांना रान मोकळं, सेल्फी काढण्याचं जीवघेणं धाडस
बीड शहराजवळील बिंदुसरा धरणावर जीव धोक्यात घालून तरुण सेल्फी घेत असल्याचं दिसून आलंय. या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्यानं अनेक पर्यटक धरणाच्या पाण्यात उतरण्याचं धाडस करीत आहेत. तर काही तरुण चक्क सांडव्याच्या भिंतीवर चढून सेल्फी काढत असल्याचं पाहायला मिळतंय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
विश्व
विश्व























