एक्स्प्लोर
Beed Parali : किरकोळ कारणावरुन बीडच्या परळीमध्ये दोन गटात तुफान राडा
Beed Parali : किरकोळ कारणावरुन बीडच्या परळीमध्ये दोन गटात तुफान राडा
परळीच्या बाजारपेठेत क्षुल्लक कारणावरुन दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना घडलीये. या हाणामारीत मोठ्याप्रमाणात दुकानातील साहित्याची नुकसान झालंय. याप्रकरणी आता ३० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या वादाला धार्मिक किनारही मिळालीये.
आणखी पाहा