एक्स्प्लोर
Beed Heavy Rainfall : बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नदी नाले आणि ओढ्यांना पूर
बीड जिल्ह्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळं कपिलधार येथील धबधबा ओसंडून वाहू लागलाय.. काल सकाळपासूनच बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली त्यामध्ये अनेक नदी नाले आणि ओढ्यांना पूर आलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
क्रीडा























