एक्स्प्लोर
Beed : बीडमधील जनावरांचे बाजार पुढील काही दिवस बंद राहणार
बीडमध्ये लंपी स्कीनच्या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बैल बाजार बंद ठेवण्यात आला आहे...जिल्ह्यातल्या धसवाडी येथे काही जनावरांमध्ये हा आजार आढळून आला होता.. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणुन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे...
आणखी पाहा





















