एक्स्प्लोर
TRP Scam प्रकरणी BARC चे माजी सीओओ रोमिल रामगढियाल अटकेत, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
मुंबई : टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी BARC चे माजी सीओओ रोमिल रामगढिया (Romil Ramgarhia) यांना अटक केली आहे. रोमिल रामगढिया यांची अटक ही या प्रकरणातली चौदावी अटक आहे. मात्र, पहिल्यांदाच बार्क या प्रेक्षक संख्येची पाहणी करणाऱ्या संस्थेशी संबंधित अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















