एक्स्प्लोर
SSC Board Results 2022 : Aurangabad विभागामुळे दहावी, बारावीचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता
औरंगाबाद विभागामुळे दहावी, बारावीचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे. 5 एप्रिलला राज्य महामंडळाच्या अध्यक्षांनी 10 वी 12 वीचे पेपर तपासणीबाबत आढावा घेतला. मात्र औरंगाबाद विभाग वगळता सर्वंच मंडळाचे 90 टक्के पेपर तपासून झाल्याचं पुढं आलंय.
आणखी पाहा























