एक्स्प्लोर
Sanjay Shirsat On Ministership: अतुल सावे मागून आले काय, मंत्री झाले काय - Sanjay Shirsat
दरम्यान इकडे शिंदे गटात मंत्रिमंडळा विस्तारावरून पुन्हा एकदा खदखद सुरू असल्याचं समोर आलंय.. मंत्रिपदासाठी उघड नाराजी व्यक्त करणारे संजय शिरसाट यांनी यावेळी सहकार मंत्री अतुल सावे यांच्यावर निशाणा साधलाय..
आणखी पाहा























