एक्स्प्लोर
Aurangabad Bhondu : 'माझा' कडून भोंदूंची पोलखोल, मंत्री भुमरेंचे चौकशीचे आदेश
एबीपी माझानं या भोंदूचा पर्दाफाश केल्यानंतर या प्रकरणात आता चौकशीला सुरुवात झाली आहे... कारण पैठणचे आमदार आणि रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी या भोंदूच्या दरबाराच्या चौकशीचे आदेश दिले आहे... त्यानुसार औरंगाबाद ग्रामीण पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु झालेली आहे... उप विभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नेृत्वाखाली ही चौकशी केली जाणार आहे... गेल्या १५ वर्षांपासून या भोंदूचा बाजार भरतो... तिथे वाट्टेल ते दावे केले जातात... आणि त्याबद्दल कोणत्याही यंत्रणेला वावगं वाटत नाही... त्यामुळे या भोंदूच्या बाजाराकडे दुर्लक्ष हे जाणूनबूजून केलं जातंय का? याचीही चौकशी करण्याची गरज आहे..
आणखी पाहा























