Imtiaz Jalil : औरंगाबादच्या घाटी हॉस्पिटल दुरवस्थेबाबत खासदार इम्तियाज जलील यांची याचिका
Imtiaz Jalil : औरंगाबादच्या घाटी हॉस्पिटल दुरवस्थेबाबत खासदार इम्तियाज जलील यांनी याचिका केंलिये, त्यावर घाटी प्रशासन कारभारावर कोर्टांने नाराजी व्यक्त केली, राज्यभरात वैद्यकीय कॉलेज मध्ये जागा रिकाम्या आहेत त्या भरण्याबाबत उगाच उशीर करू नका असे कोर्टाने सांगितले आहे.कोर्टात सरकारच्या आकडेवारीत गंभीर बाबी पुढं आल्या आहेत त्यात राज्यात वैद्यकीय महाविद्यालयात 130 प्रोफेसरच्या जागा रिक्त आहेत त्यात आता फक्त 14 जागा भरण्यात येताय, तर अससोसिएट प्रोफेसर च्या 187 जागा रिकाम्या आहेत त्यापैकी फक्त 28 भरण्यात येताय तर आसिस्टंट प्रोफेसरच्या 884 जागा रिक्त आहेत त्यापैकी फक्त 70 भरण्यात येताय, उर्वरित जागेबाबत ही चालढकल शासनाने करू नये असे कोर्टाने सांगितलं आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
