एक्स्प्लोर
Marathwada Rain : परतीच्या पावसानं फूल शेतीचं नुकसान, शेतकरी चिंताग्रस्त - ABP Majha Special Report
परतीच्या पावसाने मराठवाड्यात आहाकार माजला होता. काल लातूरच्या अनेक भागात जोरदार पाऊस झालाय. यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय.
त्या व्यतिरीक्त परभणी, हिंगोली, नांदेड जोरदार पावसाच्या बातम्या आलेत.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















