एक्स्प्लोर
Coronavirus | मराठवाड्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; प्रशासनाचा हलगर्जीपणा ऑडिओ मेसेजमधून समोर
मराठवाड्यात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय..या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीनंतर केंद्रेकर यांनी आठही जिल्हाधिकाऱ्यांसाठी बनवलेल्या एका ऑडिओ मेसेजमधून प्रशासनाने केलेल्या हलगर्जीपणाच्या अनेक बाबी समोर येतायत. त्यामुळे आता प्रशासनाच्या या दिरंगाईबद्दल काय कारवाई होणार याकडं नजरा लागल्यात.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण























