एक्स्प्लोर
Coronavirus | ....इथं जमिनीवरच सुरु आहेत रुग्णांचे उपचार
कोरोना रुग्णांची वाढती संख्या मोठ्या संकटाच्या दिशेनं इशारा करत असतानाच नागरिकांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची पायमल्ली करण्याचं प्रमाण मात्र कमी होताना दिसत नाही आहे. यामुळं औरंगाबाद आणि नागपूरमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. कुठं एका बेडवर दोन रुग्ण तर, कुठं जमिनीवरच रुग्णांचे उपचार सुरु आहेत. कोविड सेंटर आणि रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णसंख्येत अतिशय झपाट्यानं वाढ होऊ लागली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















